जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
🟣 शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने   पालखी सोहळ्यातील वैष्णवांना अन्नदान    🔵 ३१ हजार भाकरी व १३५ किलो बेसन, लोणचं, ठेचा अस्सल ग्रामीण बेत.
🟢 जिंदगी तो बेवफा है
 🔰 इंजिनिअरचे अजब डोके  🔹18 कोटींचा खर्च, 8 वर्षाची प्रतिक्षा अन् बांधला अद्भूत नमुना; 90 अंशाचं वळण असलेल्या पूलप्रकरणी 8 अभियंते निलंबित!
 श्री.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नदान
 स्व. सौ. सुशीला रतनचंद दोशी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्राचे उद्घाटन संपन्न
 🔰 शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने   पालखी सोहळ्यातील वैष्णवांना अन्नदान वाटप होणार  🟣 ३१ हजार भाकरी व १३५ किलो बेसन वाटप होणार
पंढरीच्या पांडुरंगा, बिगी बिगी धाव रे..!
 "मागण्या मान्य झाल्या नाही तर नामदार बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा.
महर्षि संकुलात  श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी
सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये स्व.रत्नप्रभादेवी  शंकरराव  मोहिते-पाटील  यांची पुण्यतिथी साजरी
रोटरी क्लब, अकलूज च्या "व्यवसाय सेवा पुरस्कारा" चे थाटात वितरण
🟪 "निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणजे योग होय"- अनंतलाल दोशी
 💢 "कहाणी एका विलक्षण जगावेगळ्या सत्याग्रहाची"
 🔰 झोपताना उशी खाली लसूण का ठेवतात ?
कोडोलीच्या यशवंत शिक्षणशास्त्र बी. एड. महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन
सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांची जयंती  संपन्न
माजी खासदार, सहकार राज्यमंत्री लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांची जयंती साजरी  अकलूज वैभव न्यूज नेटवर्क  वृत्त एकसत्ता न्यूज आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. दिनांक 23/06/2025 : अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात लोकनेते स्व. प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांची जयंती प्रशाला समितीचे सदस्य रणजित माने- देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक अमोल फुले , उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, संजय जाधव, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करण्यात आले.   यावेळी विद्यालयाच्या दहावी ब  वर्गाने वर्गशिक्षिका सौ झगडे एस एस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे  नियोजन पार पाडले. याप्रसंगी विद्यार्थिनी कु. आम्रपाली सूत्रावे हिने माजी खासदार स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील उर्फ पप्पासाहेब यांच्या शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, सहकार, आर्थिक, क्रीडा, शेती आदी क्षेत्रासह जनसेवा संघटनेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वरांजली वाघ व कु. संचिता मोरे यांनी केले. यास बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आभार कु. आयमन बागवान हिने मानले.
 डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक व जयंती उत्सव समिती तर्फे गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप
समाधान शिंदे यांचा सन्मान
 "समाजातील पिडित वंचितांच्या  व्यथा वेदना कलावंतांनी आपल्या कलेतून मांडाव्यात" - साहित्यिक व्याख्याते-सुभाष सोनवणे
गृहविज्ञान महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
 🟨 ह.भ.प. गणेश महाराज आवजी  "वारकरी भूषण" पुरस्काराने  सन्मानित
 🟢 दुनिया में हमारा कोई नही...!
साधूसंत येती घरा  तोची दिवाळी दसरा  🟠 ज्या गावात पालखी सोहळा असतो तेथे प्रती पंढरपूर
टेंभुर्णी येथे 23 जून रोजी  मे. त्रिमूर्ती ट्रॅक्टर्स उद्घाटन समारंभ सोहळा
ओंकार शुगर म्हैसगावच्या   मिल रोलरचे पूजन संपन्न
सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न
 जि. प. प्रा. शाळा, रावबहाद्दूर गट(बिजवडी) येथे जागतिक योग दिन साजरा