समाधान शिंदे यांचा सन्मान
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 24/06/2025 : अकलूज येथील तलाठी कार्यासमोरील प्राजक्ता झेरॉक्स अँड कम्प्युटर टायपिंग सेंटर चे प्रोप्रायटर समाधान शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नागदेवता इलेक्ट्रॉनिक्स अँड मार्केटिंग चे इन्नुस सय्यद यांच्यावतीने सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत ल. नायकुडे युन्नुस सय्यद, विकी टेलर्स चे विष्णू गायकवाड, फारुख दिलावर शेख, हनुमंत लवटे इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून, शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
" समाधान शिंदे यांच्या रूपाने एक हसतमुख आणि मनमिळावू व्यक्तिमत्व असलेले मित्र आम्हाला लाभले याचा आम्हास खूपच आनंद होत आहे" असे याप्रसंगी इनुस सय्यद यांनी म्हटले.
0 टिप्पण्या