आपला जिल्हा लेबलसह पोस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
 💢 दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे १०० टक्के क्षेत्राचे सरसकट पंचनामे करावेत  ⭕ पंचनाम्यात एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहू नये; अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम करावे – पालकमंत्री जयकुमार गोरे  🟢 कटफळ  (ता. सांगोला) येथे पीक नुकसानीची पाहणी; गार्डी गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी तलावात पाणी सोडण्याचे निर्देश
 🔰 रत्नत्रय पतसंस्थेची 22 वी वार्षिक  सभा खेळीमेळीत  🔵 रत्नत्रय पतसंस्था देणार  सभासदांना  15  टक्के लाभांश :  अनंतलाल दोशी
 ⭕दुष्काळाचा पहिला फटका बसला, सोलापूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला, चारा वाहतुकीवर निर्बंध
बहुभाषिक राष्ट्रात भाषा आधारित करिअरच्या नाविन्यपूर्ण संधी उपलब्ध : सूरज माने
"स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त नोकरी नाही तर व्यक्तिमत्व घडवण्याची प्रक्रिया आहे" - ॲड. अल्ताफ बादशाह आतार
वृत्तलेखन ही एक कला फक्त माहिती देणे एवढ्या पुरती मर्यादित राहिले नाही तर आता संवादाचे माध्यम बनले आहे - डॉ. अंबादास भासके
सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभियंता दिन  उत्साहात संपन्न
 💢 आपत्कालीन भारनियमनाने नागरिकांना त्रास नको; पूर्वसूचना द्या.  पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे महावितरणला निर्देश;   ⭕पंढरपूरच्या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश
⭕गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटला बंदी  🔴जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे आदेश; 13 ते 26 सप्टेंबर दरम्यान सोलापूर जिल्ह्यात प्रतिबंध लागू
🔰 घनकचरा व्यवस्थापनाचा निर्णय आधीच प्रक्रियेत; भाजपची व्हिडिओबाजी म्हणजे उशिरा सुचलेली स्टंटबाजी?  💢 कचरा डेपोसाठी खासगी जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा विषय सर्वसाधारण सभेत मंजूर; भाजपने चौदा वर्षांतील चौदा कामांचा हिशेब द्यावा
 कै. वसंत गणपत बागल यांचे 4 सप्टेंबर रोजी प्रथम वर्षश्राद्ध
शिवामृत दूध  संघाच्या ५० TPD क्षमतेच्या कंडेन्स्ड मिल्क प्लांटच्या उभारणीचा शुभारंभ
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना;   पंढरपूर तालुक्यात 3224 शेतकऱ्यांना लाभ
 थेट कंपन्यांकडून खरेदी, ग्राहकांना स्वस्त दरात दर्जेदार वस्तू; शिवशंकर बझारने सामाजिक बांधिलकी जपली - डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील
 🟣 रेशन धान्य घोटाळा दडपण्याचा  अधिकाऱ्या कडूनच  प्रयत्न ?  🔵 पुरवठा विभागाच्या कारवाईवर संशयाचे सावट,    [💢 पंचनामा झाला, धान्य कमी आढळले...मग कारवाई कुठे अडकली ? स्वस्त धान्यदूकानावरील कारवाई गूलदसत्यातच आडकली,....!]
जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
दहावीतील विद्यार्थ्यांसाठी खास मोफत ब्रिज कोर्स उपक्रम
 "आपल्या वर्तनातूनच खरा धर्म दिसून येतो. प्रत्येकाने आपल्या जीवनात संयम आणि सहनशीलता ठेवली पाहिजे.”- अनंतलाल  दोशी
जिल्हा परिषदेच्या विविध योजनेअंतर्गत खासदारांनी सुचवलेल्या कामासाठी निधी न मिळाल्यास जिल्हा काँग्रेसचा तीव्र आंदोलनाचा इशारा...   काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार
 'शाळा-कॉलेज तिथे नाटक'चा उत्सव : शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील