जागतिक पर्यावरण दिनानिमित्त  "रत्नत्रय संकुल" मध्ये वृक्षारोपण
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त "सहकार महर्षि" कारखान्याच्या वतीने वृक्षारोपण, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (ए. आय.), ऊस शेती चर्चासत्र संपन्न
 श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व श्री सोमनाथ महात्म्य ग्रंथ पारायण सोहळ्याचे औचित्य साधून पर्यावरण दिनानिमित्त श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान येथे वृक्षारोपण संपन्न
 🟩 यावर्षीची आषाढी वारी यशस्वी व संस्मरणीय करण्यासाठी सर्व विभागांनी टीम म्हणून काम करावे - विभागीय आयुक्त शितल तेली - उगले  🔵 सर्व यंत्रणांनी वारकरी, भाविकांना मागील वारी पेक्षा अधिक चांगल्या व उत्कृष्ट सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत   🟣 नदीपात्रात भाविकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन ते तीन वॉच टॉवर उभा करावे   🟡 एसटी महामंडळाकडून यावर्षी आषाढी वारीसाठी पाच हजार पाचशे बसेस चे नियोजन  🟠 प्रत्येक शासकीय विभागात परस्परात चांगला समन्वय असला पाहिजे   🔴 वारी कालावधीत कोणीही रजा घेऊ नये, कोणीही मोबाईल बंद ठेवू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल
 ‘मी ठीक आहे’ असं मानून स्वतःला फसवू नका.
 राष्ट्र सेवा दल स्थापना दिन