💢 उज्जैनकर फाउंडेशनचे ऐतिहासिक संमेलन आळंदी देवाची येथे उत्साहात संपन्न  🟦 श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा ढोल पथकासह ग्रंथदिंडीत सहभाग*   🟩 राखीची ग्रिनिक वर्ल्ड बुक आणि लिम्का बुकमध्ये  मध्ये नोंद
आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि आचार्य अत्रे यांच्या बाणेदार पत्रकारितेचे खरे वारसदार हे लघू वृत्तपत्रच आहेत : दत्ता थोरे
💢"कर्मयोगी" साखर कारखाना प्रत्यक्ष साखर विक्री व अहवालात नमूद आकडेवारीत मोठा फरक  🔰 सहकार कायदा नियमा नुसार कारवाई न झाल्याने सहा जानेवारीपासून उपोषणास प्रारंभ
ठाणे येथील जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने प्रशांत माळवदे यांचा सन्मान
💢 अकलूज येथे अखिल भारतीय त्रिमूर्ती चषक व वजन गट कुस्ती स्पर्धेचे आयोजन    🟧  प्रथम क्रमांकाचे बक्षिस त्रिमूर्ती केसरी चषक व दोन लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी दिड लाख रुपये, तृतिय क्रमांकासाठी एक लाख रुपये व चतुर्थ क्रमांकासाठी पन्नास हजार रुपयांची रोख बक्षिसे   🟪 सुमारे  750 मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार  🟦 स्पर्धेत एकूण सुमारे  11 लाखाची रुपयांची रोख बक्षीसे
मोहन मुरलीधर भांडवलकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित
खासदार सौ. सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते मोहनराव भांडवलकर यांचा सन्मान