मंथन जनरल नॉलेज परीक्षेत स्वराली धनंजय कुलकर्णी केंद्रात प्रथम


मंथन जनरल नॉलेज परीक्षेत स्वराली धनंजय कुलकर्णी केंद्रात प्रथम 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 20/04/2026 : 

मंथन वेलफेअर फाउंडेशन जनरल नाॅलेज परीक्षेत श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयातील स्वराली धनंजय कुलकर्णी (इयत्ता सातवी) हीने श्रीपूर केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला.तीचा तालूका रँक 16, जिल्हा व डिव्हिजन रँक 45 व स्टेट रँक 55 वा क्रमांक मिळाला. या यशाबद्दल परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली अर्थात एन यु बी सी चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश संपर्क व प्रसिद्धीप्रमुख सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, पालक ॲड. प्रमोद वसुदेव कुलकर्णी, आबासाहेब चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष, मार्गदर्शक शिक्षक,शिक्षक पालक संघ,शाळा व्यवस्थापन समीती,शिक्षकेतर कर्मचारी,  यांनी स्वराली कुलकर्णी हीचे अभिनंदन केले .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या