वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 7 जानेवारी 2025 :
सोमवार दिनांक ६ जानेवारी 2025 रोजी बारामती येथे खासदार सौ. सुनेत्राताई पवार यांच्या शुभहस्ते वारकरी सेवा संघ बारामती तालुका उपाध्यक्ष मोहनराव भांडवलकर यांना "समाजभूषण पुरस्कार" मिळाला त्याबद्दल सत्कार करण्यात आला.सोबत माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बारवकर, तालुकाध्यक्ष दत्तात्रय गावडे ,सचीव दत्तात्रय भोसले गुरुजी , संपर्कप्रमुख निखील कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या