💢"कर्मयोगी" साखर कारखाना प्रत्यक्ष साखर विक्री व अहवालात नमूद आकडेवारीत मोठा फरक  🔰 सहकार कायदा नियमा नुसार कारवाई न झाल्याने सहा जानेवारीपासून उपोषणास प्रारंभ
ठाणे येथील जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने प्रशांत माळवदे यांचा सन्मान
💢 अकलूज येथे अखिल भारतीय त्रिमूर्ती चषक व वजन गट कुस्ती स्पर्धेचे आयोजन    🟧  प्रथम क्रमांकाचे बक्षिस त्रिमूर्ती केसरी चषक व दोन लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी दिड लाख रुपये, तृतिय क्रमांकासाठी एक लाख रुपये व चतुर्थ क्रमांकासाठी पन्नास हजार रुपयांची रोख बक्षिसे   🟪 सुमारे  750 मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार  🟦 स्पर्धेत एकूण सुमारे  11 लाखाची रुपयांची रोख बक्षीसे
मोहन मुरलीधर भांडवलकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित
खासदार सौ. सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते मोहनराव भांडवलकर यांचा सन्मान
💢 "ओंकार साखर कारखान्याची ऊस बीले शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेत जमा करण्याची पारंपार कायम" - बाबुराव बोत्रे-पाटील
 💢 "सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील साहित्य पुरस्कार" जाहीर  🟧 श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्ट शंकरनगर अकलूज साहित्य क्षेत्रासाठीचा स्तुत्य उपक्रम  🔰 विशेष साहित्यिक पुरस्कार  कादंबरीकार विश्वास पाटील यांना  तर साहित्यिक पुरस्कार एक- आप्पासाहेब खोत आणि साहित्यिक पुरस्कार- दोन इतिहासकार गोपाळराव देशमुख यांना जाहीर