💢 "ओंकार साखर कारखान्याची ऊस बीले शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेत जमा करण्याची पारंपार कायम" - बाबुराव बोत्रे-पाटील

💢 "ओंकार साखर कारखान्याची ऊस बीले शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेत जमा करण्याची पारंपार कायम" - बाबुराव बोत्रे-पाटील  

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 6 जानेवारी 2025 :

ओंकार साखर कारखाना चांदापुरी युनिट एक 2024 -25 मधील गाळपस येणाऱ्या ऊसाचा पहिला हाप्ता 15 ते 30,नोव्हेंबर पर्यंतचे ऊपोळ्यासाठी 2800/-रूपये या आगोदर जमा झाले असुन 1 ते १५ ङिसेंबर पर्यंत ऊस बीलही  शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. तर पोळ्यासाठी 100/-तर दिवाळीत 100/-रूपये एकून 3000रूपये तर फेब्रुवारी येणाऱ्या ऊसास १00रूपये 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गाळप गेल्यानंतर आपल्या ऊसाचे बील वेळेत  मिळावे ही शेतकऱ्यांची अपेक्षा असते कारण याच पैशावर शेतकऱ्यांचे जीवनमान  अवलंबून असते हेच ओळखुन शेतकऱ्यांना पैशाची अङचण येऊ नये म्हणुन ओंकार साखर कारखाना परिवाराचचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील ऊसाचे बील वेळेत जमा करण्याची पारंपार कायम  ठेवली या वेळी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे केन मॅनेजर शरद देवकर रमेश आवताङे हे उपस्थित होते   

 शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या