🟩 यावर्षीची आषाढी वारी यशस्वी व संस्मरणीय करण्यासाठी सर्व विभागांनी टीम म्हणून काम करावे - विभागीय आयुक्त शितल तेली - उगले  🔵 सर्व यंत्रणांनी वारकरी, भाविकांना मागील वारी पेक्षा अधिक चांगल्या व उत्कृष्ट सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत   🟣 नदीपात्रात भाविकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन ते तीन वॉच टॉवर उभा करावे   🟡 एसटी महामंडळाकडून यावर्षी आषाढी वारीसाठी पाच हजार पाचशे बसेस चे नियोजन  🟠 प्रत्येक शासकीय विभागात परस्परात चांगला समन्वय असला पाहिजे   🔴 वारी कालावधीत कोणीही रजा घेऊ नये, कोणीही मोबाईल बंद ठेवू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल
 ‘मी ठीक आहे’ असं मानून स्वतःला फसवू नका.
 राष्ट्र सेवा दल स्थापना दिन
✅ पालखी सोहळ्यात वारकरी, भाविकांना आवश्यक सुविधा देण्याससोबतच स्वच्छतेला प्राधान्य द्यावे  - विभागीय आयुक्त  शितल तेली-उगले   🔴 पालखी तळावरील अतिक्रमणे तात्काळ काढावीत  🔵 भंडीशेगाव येथील सोपानकाका पालखी तळ 30 जून पर्यंत सुयोग्य करावा  🟢 विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी केली पालखी मार्ग व तळांची पाहणी
सराईत वाळु तस्कराची येरवडा कारागृहात रवानगी
⭕अरे वा संयुक्त राष्ट्रसंघ जिवंत आहे तर ‼️
विचारधारा