🔰 विचारधारा
 🔰 "शासनाने साखर निर्यात, इथेनाॅल वापर,  साखर विक्री (एम.एस.पी.) बाबत दिर्घकालीन धोरण ठरवून साखर उद्योगाला दिलासा देणे अत्यंत गरजेचे" - जयसिंह  मोहिते-पाटील   🟡 सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा 64 वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ संपन्न  🟢  11 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
🟡 ओंकार साखर कारखान्याने मोफत साखर वाटपा द्वारे शेतकरी व कर्मचारी यांची दिवाळी केली  गोड  🔵 मोफत साखर वाटपाचा शुभारंभ
 🟡 "अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाचे परिक्षेत्र कार्यालय कोल्हापूरात स्थापन करावे"- संजय वाघमोडे  🔵 कुंभोज येथे घोंगडी बैठक संपन्न
 "पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सरकार कटिबद्ध" : पालकमंत्री जयकुमार गोरे यांची दिवाळी कीट व भाऊबीज भेट वाटप कार्यक्रमात ग्वाही
दिपवाळी निमित्त संग्रामसिंह वि. का. सोसायटी बिजवडी यांच्या वतीने सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप
 🟠 "कार्तिकी यात्रा: वारकरी, भाविकांच्या सोयी सुविधांबाबत योग्य नियोजन करावे" - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद                                          🔹संबधित यंत्रणांनी सर्व कामे 27 ऑक्टोबर पर्यंत पुर्ण करावीत