🔴 काँग्रेस पक्षाला त्याग आणि बलिदानाचा इतिहास आहे. पक्षाचे ध्येय, धोरण खेडो -पाड्यापर्यंत पोहोचवा - महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम. संदीप  🟠 लोकांची दिशाभूल करून सत्तेवर आलेल्या सरकारला येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत धडा शिकवा - मोहन जोशी  🔵 जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न
  💢श्री शंकर स. सा. का. लि. चा 53 वा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ संपन्न  🟪 यंदा 4 लाख में.टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट ठेवण्यात आले  ✒️ कर्मचाऱ्यांना पगार वाढ व दिपावली सणां निमित्त 15 दिवसाचा पगार बोनस देण्याचे जाहिर
 🟠 चार माजी आमदारांचा दिवाळीच्या   ताेंडावर भा.ज.पा.प्रवेश;  🔵 मंत्री महाेदय फडणवीसांच्या बंगल्यावर रात्री गुप्त बैठक झाली  🟣 पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा दिवाळी धमाका
 🟡ओंकार साखर कारखान्या कङुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिपावली साठी ₹205/-   🟢 एकूण दर ₹ 3005/-रूपये -   चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
आयडी कार्ड' न लावल्यास, सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कापणार ; होईल शिस्तभंगाची कारवाई !
विश्वकर्मा संघटनेच्या वतीने गिरीश शेटे यांचा सन्मान
बार्शी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय साळुंके यांचा सत्कार संपन्न