विश्वकर्मा संघटनेच्या वतीने गिरीश शेटे यांचा सन्मान

विश्वकर्मा संघटनेच्या वतीने गिरीश शेटे यांचा सन्मान 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 13/10/2025 :

गांधी चौक अकलूज येथील काँग्रेस चे गिरीश शेटे संपर्क कार्यालयात रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री अकलूज येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे तसेच विश्वकर्मा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत आबा कळसाईत यांच्या वतीने काँग्रेस पक्षाचे नूतन माळशिरस तालुका अध्यक्ष  गिरीश प्रभाकर शेटे यांचा सत्कार केला. 

याप्रसंगी टिपलेल्या छायाचित्रात नॅशनल युनियन ऑफ बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश संपर्क व प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे व संघटनेतील सहकारी दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या