कारखानदारी लेबलसह पोस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
 🔰 "शासनाने साखर निर्यात, इथेनाॅल वापर,  साखर विक्री (एम.एस.पी.) बाबत दिर्घकालीन धोरण ठरवून साखर उद्योगाला दिलासा देणे अत्यंत गरजेचे" - जयसिंह  मोहिते-पाटील   🟡 सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा 64 वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ संपन्न  🟢  11 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
🟡 ओंकार साखर कारखान्याने मोफत साखर वाटपा द्वारे शेतकरी व कर्मचारी यांची दिवाळी केली  गोड  🔵 मोफत साखर वाटपाचा शुभारंभ
 🔵 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण गाळपाचा शुभारंभ  🟡 पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात सीबीजी उत्पादन प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू - मुख्यमंत्री  🟢सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण,
 🟠 सद्गुरु श्री .श्री .सा.का. चा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा संपन्न   🟣 चेअरमन , संचालक मंडळ यांच्या सभासद व कामगारांच्या हिताच्या निर्णयाने आनंदी आनंद"