कुस्ती स्पर्धा लेबलसह पोस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
अकलूज येथे अखिल भारतीय त्रिमूर्ती कुस्ती स्पर्धेला प्रारंभ.  💢 स्पर्धेत एकूण सुमारे 11 लाखाची रोख बक्षीसे   💢 वजनी गटासाठी 578 व खुल्या त्रिमूर्ती स्पर्धेसाठी 62 असे एकुण सुमारे 640 मल्ल या स्पर्धेत सहभागी