प्रेरक/ कुस्ती स्पर्धा लेबलसह पोस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
💢 अकलूज येथे अखिल भारतीय त्रिमूर्ती चषक व वजन गट कुस्ती स्पर्धेचे आयोजन    🟧  प्रथम क्रमांकाचे बक्षिस त्रिमूर्ती केसरी चषक व दोन लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी दिड लाख रुपये, तृतिय क्रमांकासाठी एक लाख रुपये व चतुर्थ क्रमांकासाठी पन्नास हजार रुपयांची रोख बक्षिसे   🟪 सुमारे  750 मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार  🟦 स्पर्धेत एकूण सुमारे  11 लाखाची रुपयांची रोख बक्षीसे