वेळ काढा त्यांच्यासाठी
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 2/10/2026 :
वेळ काढा त्यांच्यासाठी
ज्यांना तुमची
ओढ आहे.
एखादा फोन करा,
जमेल तेंव्हा जवळ
जाऊन बसा,
हात हातात घेऊन
सांगा की,
'मी आहे
*तुझ्यासोबत'.
कारण जेव्हा नात्यातली
आशा संपते,
तेव्हा फक्त
पश्चाताप उरतो.
जग फार लहान आहे
आणि आयुष्य
त्याहूनही कमी,
म्हणूनचं
मनातल्या गाठी
सोडून द्या आणि
माणसांना
मनापासून
जपायला शिका.
❝ आपुलकीच्या माणसांसाठी ❞

0 टिप्पण्या