सौ. पुजा(महानंदा) रमण कुंभार यांचे अल्पशा आजाराने निधन

 

सौ. पुजा(महानंदा) रमण कुंभार   यांचे अल्पशा आजाराने निधन

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 23/10/2026 : महर्षिनगर-यशवंतनगर  येथील सौ. पुजा(महानंदा) रमण कुंभार (वय 50 वर्षे)  यांचे  शुक्रवार दिनांक 23 रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अकलूज विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी संचालक भारत कुंभार यांच्या त्या भावजई होत. 

 अकलूज येथील लिंगायत स्मशानभुमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार  करण्यात आले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या