जिया व सोहेल साखरपुडा सोहळा संपन्न

 

जिया व सोहेल साखरपुडा सोहळा संपन्न 

वृत्त एकसत्ता न्यूज   

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 18/10/2026 : श्री ॲड. शरफू एम. शेख राहणार निमगाव (म.)/ इंदापूर यांची कन्या जिया आणि श्री राज अहेमद शेख (राहणार भोसे तालुका पंढरपूर) यांचा मुलगा सोहेल यांचा साखरपुडा सोहळा इंदापूर येथे संपन्न झाला.

रविवार दिनांक18/10/2026 रोजी सायंकाळी संपन्न झालेल्या या साखरपुडा सोहळ्याप्रसंगी दोन्ही बाजूकडील मान्यवरांसह

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे,हारूण सय्यद, साजिद सय्यद, वाजिद सय्यद, अरेज सय्यद, गणेश नवगण, अमित कुंभार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या