आनंद आणि समाधान
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 5/10/2026 :
आनंद हा माणसाला
हसायला शिकवितो
*आणि समाधान*
*जगायला.*
दुसऱ्यांना मान
देता देता स्वतःचा
अपमान होईल इतकं
कोणासमोर वाकू नका,
*कारण लोकांना*
*नम्रता आणि*
*लाचारी मधला*
*फरक कळत नाही.*
चुकीची माणसं चूक करूनही
कधी लाजत नाहीत,
*आणि खरी*
*माणसं*
*फक्त एका*
*आरोपानेचं पूर्णपणे*
*खचून जातात.*
❝ आपुलकीच्या माणसांसाठी ❞

0 टिप्पण्या