ओंकार साखर कारखान्यावर ध्वजारोहण संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/8/2026 : माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील ओंकार शुगर ग्रुप युनिट क्रमांक 1 साखर कारखाना कार्य स्थळावर 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त संचालक
प्रशांतराव बोञे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे होते.
या वेळी बोलताना ऊस उत्पादक शेतकरी रामभाऊ मगर म्हणाले आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी थोर स्वातंत्र्य वीरांनी त्याग केला त्यांच्या प्रति आदरभाव व स्मरण केले पाहिजे त्यांच्या मुळेच आपण स्वातंत्र्यात आहोत त्यांचा आदर्श ङोळ्यासमोर ठेवुन वाटचाल केली पाहिजे ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील प्रशांतराव बोञे पाटील यांनी बंद असणाऱ्या साखर कारखाने चालु करून संपूर्ण देशभरात एक आदर्श निर्माण केला सर्वांना खाऊ वाटप करण्यात आले या वेळी केन मॅनेजर शरद देवकर, चीफ इंजीनियर तानाजीराव देवकते, प्रोसेसिंग मॅनेजर समाधान गायकवाड, मेजर मोहन घोङके, धनाजीराव पवार, निलेश गुरव, प्रविण पिसे, तात्या पांढरे, सर्व खाते प्रमुख, कर्मचारीवर्ग, सुरक्षारक्षक उपस्थित होते. आभार रमेश औताङे यांनी मानले.

0 टिप्पण्या