वास्तुशांती व गृहप्रवेश समारंभ संपन्न

 


वास्तुशांती व गृहप्रवेश समारंभ संपन्न 

वृत्त एक सत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 08/07/2026

 संग्रामनगर - अकलूज (नायकुडे वस्ती शेजारी)  येथे सौ. उज्वला व श्री विकास विजय शेंडगे  यांच्या अविज या नवीन वस्तूचा वास्तुशांती व गृहप्रवेश समारंभ सोहळा बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी संपन्न झाला.

यानिमित्त आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला या निमित्ताने आलेल्या सर्वांचे समस्त शेंडगे परिवाराच्या वतीने स्वागत सन्मान करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या