शमसुद्दीन तुमचा चान्स गेला

 


शमसुद्दीन तुमचा चान्स गेला

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 01/07/2026 :

26 जून रोजी मुबंईत मोहरमच्या मिरवणुकीत एक विलक्षण प्रकार घडला विषारी गोळ्या वाटून  मिरवणुकीत भाग घेणाऱ्या 15000 लोकांना विषबाधा करून ठार मारण्याचा एक प्रकार मुंबई पोलिसांच्या सावधपणामुळे फसला व भारतामध्ये एक मोठे हत्याकांड घडण्याचे टळले.

हे जे 15000 नागरिक विषबाधा करून ठार मारण्याचे ठरले होते हे सर्व नागरिक अर्थातच मुस्लिम होते कारण मोहरमच्या मिरवणुकीत हा प्रकार करण्याचे ठरले होते त्यासाठी म्हणून तीस हजार गोळ्या तयार ठेवल्या होत्या गोळ्या मिरवणुकीत वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला.

 ८-१० लोकांना विषबाधा झाली त्यांच्या त्यांना दवाखान्यात दाखल करावे लागले.

 हा प्रकार लक्षात येतात मुंबई पोलिसांनी त्वरित मिरवणुकीतील नागरिकांना गोळ्या न घेण्याचे व गोळ्या  जमा करण्याचे आवाहन केले.

 त्यानंतर नागरिकांनी पण पोलिसांच्या ऐकले व एक मोठे हत्याकांड टळले.

हे हत्याकांड झाले असते तर काय घडले असते याचा विचार सुध्दा करवत नाही.

अतिरेक्यांच्या, दहशतवाद्यांच्या मध्ये एक नवीन प्रकार सुरू झाला आहे हे दहशतवादी कोणत्याही गटाशी संघटनेशी जोडलेले नसतात ते स्वबळावर दहशतवादी कृत्ये करत असतात त्यामुळे अशा कोणत्याही प्रसंगी नंतर तपासी अधिकाऱ्यांना या दहशतवाद्याचा अन्य कोणत्याही संघटनेशी संपर्क असल्याचे आढळून येत नाही

 यामध्ये कट कारस्थान असते पण ते त्या एकट्याने केले असते त्यामुळे याचा घटनेपूर्वी शोध लागणे हे अशक्य असते.

या विष गोळ्यांचा द्वारे हत्याकांड घडवून आणणारा मुसलमान होता त्याला अटक झाली पुरावे गोळा झाले व त्यांनेही पंधरा हजार लोकांना मारायचे ठरवले होते हे कबूल केले.

हे देशावरचे अगर मानव जातीवरचे संकट मुंबई पोलिसांच्या सावधानते मुळे टळले आनंदाची गोष्ट आहे त्यापेक्षा मोठा आनंद म्हणजे त्या अतिरेक्याने ठरवल्याप्रमाणे हत्याकांड यशस्वी झाले असते तर आमच्या देशातील काँग्रेसी डावे पत्रकार लिबरांडू पत्रकार विचारवंत स्वतःला पूरोगामी समजणारे सगळे  नेते धर्मनिरपेक्षवादी यांना एकदम हे हत्याकांड हिंदू दहशतवाद्यानी केले असल्याचा साक्षात्कार झाला असता व त्यांचे विचार ऐकून शांती दुतानी पण  दंगली माजवल्या असत्या.

आरोपी त्वरित पकडला गेला होतो जातीने मुस्लिम आहे यामुळे या सर्व तथाकथित पुरोगाम्यानी आपल्या तोंडाला चिकटपट्ट्या लावून ठेवल्या  आहेत.

26 11 चा हल्ला पाकिस्तान प्रायोजित होता व हा हल्ला करण्यासाठी  पाकिस्तानातून अतिरेकी मागवण्यात आले होते.

 त्यांनी 26 11 रोजी देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे धुमाकूळ घातला त्यातील एक अतिरेकी पकडला गेल्यामुळे हे सर्व कट कारस्थान ऊघडकीला आले त्यास फाशीची शिक्षा झाली खटला दीर्घकाळ चालला सुप्रीम कोर्टापर्यंत काम चालले व सर्वांनी हा पाकिस्तान प्रायोजित हल्ला होता हे सिध्द केले.

 जावई शोध

पण एक निवृत्त पोलीस अधिकारी  शमशुद्दीन मुश्रीफ यांनी एक मोठा जावई शोध लावला व हा हल्ला हिंदू दहशतवादी यांनी केला त्यामध्ये आरएसएस चा हात होता व पोलीस अधिकारी करकरे याचा ठरवून खून करण्यात आला अशा अर्थाचे  हु किल्ड करकरे नावाचे पुस्तक लिहिले डाव्या विचारसरणीच्या आणि पाकिस्तान वादी विचारसरणीच्या लोकांनी या पुस्तकाच्या लाखो प्रती खपवल्या व कोल्हापुरातही  हु कील्ड करकरे या विषयावर परिसंवाद घडवले गेले .

26 11 चा हल्ला पाकिस्तान प्रायोजित होता हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ असताना हु कील्ड करकरे हे पुस्तक  मुश्रीफ या जातीयवादी माजी पोलिस अधिकारी यांनी ठरवून लिहिले व खोटेपणाचा मोठा अजेंडा चालवला. 

26  6 विषकांडाचा  आरोपी त्वरित पकडला गेला म्हणून बरे झाले नाही तर या शमसुद्दीनने  हु कील्ड 15000  म्हणून एक पुस्तक लिहिले असते व ते डाव्या लाल भाईनी प्रसिद्ध करून लाखो प्रतीत वितरीत केले असते 

मुंबई पोलिसांच्या सावधपणामुळे शमसुद्दीन तुझा चान्स गेला याचा आणखीन एक पुस्तक लिहिण्याचा.

ॲड  अनिल रुईकर

 98 232 55049

 इचलकरंजी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या