भारतीय सैन्याच्या जवानांकडून एक छोटी विनंती; , "सेना जल (Sena Jal)" मागा.

 भारतीय सैन्याच्या जवानांकडून एक छोटी विनंती; , "सेना जल (Sena Jal)" मागा.

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 06/05/2026 :

एक छोटी विनंती:

कृपया हा संदेश आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये शेअर करा… कारण हा आपल्या सैन्याच्या मदतीसाठी एक छोटासा प्रयत्न आहे.

बिसलेरी, एक्वाफिना यांसारख्या पाण्याच्या बाटल्या विकणाऱ्या कंपन्या परदेशी मालकीच्या आहेत. आपण जेव्हा हे पाणी विकत घेतो, तेव्हा आपले पैसे थेट परदेशात जातात.

भारतीय सैन्याच्या जवानांकडून एक छोटी विनंती:

प्रवास करताना, दुकानात किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर, "सेना जल (Sena Jal)" मागा.

सेना जल आता बऱ्याच ठिकाणी (थोकातही) उपलब्ध आहे.

सेना जल ही संकल्पना भारतीय लष्कराच्या Army Wives Welfare Association द्वारे सुरू करण्यात आली आहे.

ही योजना दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांनी सुरू केली.

उपलब्ध आकार:

अर्धा लिटर – ₹6/-

एक लिटर – ₹10/-

(इतर कंपन्यांचे दर ₹20/- प्रति लिटर असतात!)

सेना जल विक्रीतून मिळणारा नफा थेट Army Welfare Committee कडे जातो.

हा पैसा शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या शिक्षणासाठी आणि कल्याणासाठी वापरला जातो.

भारतीय लष्कर स्वतः हे पाणी तयार करते, त्यामुळे याची कुठलीही मोठी जाहिरात TV वा मीडियावर दिसत नाही.

हीच यामागची खरी गोष्ट आहे – म्हणूनच याचे दर कमी ठेवले आहेत.

अनेकांना अजूनही याबद्दल माहिती नाही, कारण प्रचार नाही.

तुम्ही जेव्हा bottled water विकत घेणार असाल, तेव्हा "Sena Jal" मागायला विसरू नका.

जर आपण खरोखर देशप्रेम व्यक्त करायचं ठरवलं असेल,

तर हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा.

जय हिंद!

रामनाथ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या