🌹विचार सुमने🌹

 

🌹विचार सुमने🌹

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 14/05/2026 :

शरीराची सुंदरता वया बरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं, मात्र मनाला ते कधीच नसतं. म्हणूनच अशा व्यक्तींना आपण चिरतरुण व्यक्ती म्हणतो. याचं कारण म्हणजे त्यांच्या चेहऱ्याला सुरकुत्या पडतात, मनाला नाही.

म्हणजेच आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा, आणि विनयशीलता असेल, तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते.

©️®️ राजश्री (पूजा)

कोल्हापूर 

संकलन : प्रविण सरवदे, कराड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या