कै. निवृत्ती नामदेव दुपडे यांचे प्रथम पुण्यस्मरणा निमित्त किर्तन सेवा

कै. निवृत्ती नामदेव दुपडे यांचे प्रथम पुण्यस्मरणा निमित्त किर्तन सेवा

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 07/05/2026 :

कै. निवृत्ती (आण्णा) नामदेव दुपडे यांचे प्रथम पुण्यस्मरणा निमित्त सोमवार दिनांक 11 मे 2020 रोजी सकाळी 12 : 05 वा. फुलांचा कार्यक्रम होणार आहे. 

पुण्यस्मरण दिनानिमित्त संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर (मळोली) यांचे सकाळी 09 : 30 ते 12 वाजेपर्यंत किर्तन होणार आहे. कोळेगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी होणार असलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त दुपडे (जाधव) परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या