गौरीप्रसाद गजानन शेटे यांच्या कन्येचा वाढदिवस साजरा
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 07/05/2026 : वेळापूर येथील सामाजिक कार्यकर्ते गौरीप्रसाद गजानन शेटे यांच्या कन्येचा वाढदिवस गुरुवारी सायंकाळी वेळापूर येथे अत्यंत थाटाने संपन्न झाला.
याप्रसंगी माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी चे तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक व सेवा ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे ,गौरी प्रसाद शेटे, गजानन शेटे, मिरगे, स्वामी, माळी, तसेच शेटे परिवारासह निमंत्रितांनी उपस्थित राहून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.

0 टिप्पण्या