🟩 सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 20/05/2026 :
मौजे सावळेश्वर ता.मोहोळ येथील अनाधिकृतपणे झालेले अतिक्रम काढण्यात यावे. यासाठी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सातलिंग आ. शटगार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांना निवेदन दिले. यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे संघटक सिद्राम पवार, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण, युवराज कापसे, शंकर गायकवाड, उत्तमकुमार वाघमारे आदी उपस्थित होते.

0 टिप्पण्या