काशिद 卐 पंडित शुभविवाह सोहळा थाटाने संपन्न

 

काशिद 卐 पंडित शुभविवाह सोहळा थाटाने संपन्न

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 02/05/2026 : कै. ज्ञानदेव दगडू काशिद यांचे नातू,  सौ लता व श्री दिलीप लोचनाबाई ज्ञानदेव काशीद मुळगाव घोरपडवाडी (गोखळी) तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांचे सुपुत्र ॲड. जय आणि कै. गोविंद आबाजी पंडित यांची नात व सौ मुक्ता व श्री ज्ञानदेव गोविंद पंडित राहणार माळवाडी (पडवी) तालुका दौंड, जिल्हा पुणे यांची सुकन्या चि.सौ.कां. प्रतिक्षा यांचा शुभविवाह रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वा. 40 मिनिट या शुभ मुहूर्तावर संपन्न झाला. 

नवले लॉन्स, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, वाखारी ( केडगाव चौफुला) तालुका दौंड, जिल्हा पुणे - 312203 या ठिकाणी अत्यंत थाटाने पार पडलेल्या या विवाह विवाह सोहळ्याप्रसंगी उभयपक्षाकडील विविध क्षेत्रातील, सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून नववधुवरांना शुभाशीर्वाद दिले. या सोहळ्याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा सन्मान काशिद व पंडित परिवाराच्या वतीने करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या