फत्तेसिंह माने पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान

 

फत्तेसिंह माने पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 07/05/2026 : अकलूज येथील माने पाटील निवासस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह व्यंकटराव माने पाटील (माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज) यांनी 78 व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त  माळशिरस  तालुका काँग्रेस कमिटी चे तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी त्यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या