राजाराम कृष्णाजी गिरमे यांचे वृद्धापकाळाने निधन
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 02/05/2026 : संग्रामनगर ( कुंभार प्लॉट )येथील रहिवाशी राजाराम कृष्णाजी गिरमे (वय 87 वर्षे) यांचे पहाटे 3 :30 वाजण्याच्या सुमारास वार्धक्क्यातील अल्पशा आजाराने राहते घरी निधन झाले. त्यांचे पश्चात, पत्नी, एक मुलगा दिलीप, 6 बहिणी, सून, नातवंडे असा परिवार आहे. आज शनिवारी सकाळी दहा वाजता अकलाई वैकुंठ स्मशानभूमी अकलूज येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम दाह संस्कार करण्यात येणार आहेत.

0 टिप्पण्या