उपविभागीय अधिकारी उत्तम विठ्ठल दिघे यांचा सदिच्छा भेटीत सन्मान

 

उपविभागीय अधिकारी उत्तम  विठ्ठल दिघे यांचा सदिच्छा भेटीत सन्मान

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 26/05/2026 : नव्याने रुजू झालेले उपविभागीय अधिकारी उत्तम विठ्ठल दिघे ( उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी बारामती उपविभाग बारामती) यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत करून सन्मान करण्यात आला.

मंगळवार दिनांक 26 मे 2026 रोजी दुपारी बारामती येथील प्रांत कार्यालयामध्ये प्रांताधिकारी उत्तम विठ्ठल दिघे यांची सदिच्छा भेट घेऊन ॲड. शरफू एम्. शेख (नोटरी भारत सरकार), माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक तथा सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, यशराज गिरीश शेटे इत्यादींनी त्यांचे अभिनंदन करून सन्मान केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या