ज्येष्ठ वकील बाबासाहेब तथा रामचंद्र आण्णा झेंडे यांची सदिच्छा भेट

 

ज्येष्ठ वकील बाबासाहेब तथा रामचंद्र आण्णा झेंडे यांची सदिच्छा भेट

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/04/2026 : माळशिरस( सध्या मुक्काम नातेपुते) येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ वकील बाबासाहेब तथा रामचंद्र आण्णा झेंडे यांची नातेपुते येथील निवासस्थानी सोमवारी सदिच्छा भेट झाली.

वयाच्या 93 व्या वर्षी देखील त्यांच्या अभ्यासू आणि मिश्किल स्वभावाचे दर्शन घडले. अत्यंत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. 


माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे आणि सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचा झेंडे परिवाराच्या वतीने ॲड. बाबासाहेब झेंडे यांच्या हस्ते मायेची शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या