उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

वृत्त एकसत्ता न्यूज

पंढरपूर, दि १२:- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे  दर्शन घेतले.

     यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा शाल व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. 

          यावेळी   रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आमदार तानाजी सावंत, मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम, लेखाधिकारी मुकेश अनेचा  यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

              00000000



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या