विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भिमक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे मिठाई वाटप
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 14/04/2026 : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भिमक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी अकलूज येथील स्मारकस्थळी मिठाई वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रसंगी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. स्वाती आविनाश धाईंजे, सचिव छाया विजय माने, उपाध्यक्ष मैना बाळू गायकवाड, राजेश्वरी गणेश पवार, लक्ष्मी विजय पवार, शबाना रमजान मुजावर , शबनम मुलाणी,आसमा हुसेन तांबोळी, ज्योती निशिकांत सुतकर, शबाना खाजासाहब मुलाणी, लक्ष्मी संतोष वाघमारे, मंगल तुकाराम नागटिळक, किरण महेश पवार, राजश्री गणेश पवार, पुजा माने, राजश्री वाघमारे, किरण महेश पवार, वैशाली साळवे, कु. दिव्या अविनाश धाईंजे, नगरसेविका मणिषा मोहन तिकोटे, नगरसेविका वैशाली सोमनाथ भोसले, नगरसेविका प्रतिभा विलासनंद गायकवाड़, संदीप विठ्ठल गायकवाड, अध्यक्ष किरण विठ्ठल धाईंजे, सिद्धार्थ अविनाश धाईंजे, राजू अगंद गायकवाड, पृथ्वीराज अविनाश धाईंजे, शामकुमार लोंढे, आविनाश तुकाराम धाईंजे, महेश सुनील पवार, मोहन तिकोटे, विकी विनायक वाघमारे, राहुल उद्धव धाईंजे आणि समाज बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या