कै. ईश्वरा नारायण राचकर व कै. फुलाबाई ईश्वरा राचकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त किर्तन सेवा
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 14/03/2026 :
कै. ईश्वरा नारायण राचकर व कै. फुलाबाई ईश्वरा राचकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रविवार दिनांक 15 मार्च 2016 रोजी दुपारी 12 वाजता फुलांचा कार्यक्रम होणार आहे.
पुण्यस्मरण दिनानिमित्त (माता पिता कृतज्ञता दिन) ह.भ.प. रणजीत महाराज शिंदे (जंक्शन, बारामती) यांचे सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत विझोरी (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथे फुलांचे कीर्तन होणार आहे अशी माहिती समस्त राचकर परिवाराच्या वतीने देण्यात आली.

0 टिप्पण्या