विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 24/03/2026 :
कोणत्या मराठी महिन्यात, कोणत्या तिथीला कोणते सण येतात याची पण माहिती करून घ्या. प्रत्येक सणाला आध्यात्मिक, पौराणिक पार्श्वभूमी आहे तशी वैज्ञानिक बैठक पण आहे.
त्या त्या सणाला केले जाणारे पदार्थ, प्रसाद हा सुद्धा ऋतुमानानुसार आरोग्याचा विचार करून केला जातो. सध्या आपण त्या गोष्टी रूढी-परंपरा म्हणून करतो. आमच्यात अशी पद्धत आहे असे म्हणतो पण त्यामागे वैज्ञानिक कारणे असतात ती माहित करून घ्या.
मुलांनो, इतर देशांमध्ये आपल्या अनेक रीती-रिवाजानुसार वागण्याचा प्रयत्न करतात. त्या शिकण्यासाठी ते भारतात येतात. कारण त्यामध्ये त्यांना आत्मिक समाधान मिळते.
पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करताना आपल्या परंपरा विसरू नका.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या