सौ. रेखा दत्तात्रय क्षीरसागर यांचे निधन

 

सौ. रेखा दत्तात्रय क्षीरसागर यांचे  निधन 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 07/03/2026 :

कुंभार गल्ली माळशिरस येथील रहिवासी सौ. रेखा दत्तात्रय क्षीरसागर यांचे गुरुवार दिनांक 5/3/2026 रोजी सकाळी 9:56वा. राहते घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांचे पश्चात पती, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

कै.सौ. रेखा दत्तात्रय क्षीरसागर यांच्यावर काही वर्षापासून कर्करोग उपचार सुरू होते. त्यांचा तिसऱ्याचा विधी शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी पार पडला.

माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, यशराज गिरीश शेटे वाजिद हारुण सय्यद इत्यादींनी सांतवनपर भेट दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या