रणजित प्रभाकर तोडकर यांच्या नूतन घर वास्तुशांती निमित्त सदिच्छा भेट
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 14/03/2026 :
रणजित प्रभाकर तोडकर यांच्या महाळुंगी, पुणे येथील नूतन घर वास्तुशांती निमित्त काँग्रेस पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी त्यांच्या समवेत सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, सौ रचना भाग्यवंत नायकुडे, युवा नेते यशराज गिरीश शेटे, संतोष रमेश तोडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

0 टिप्पण्या