💢 सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर - अकलूज आयोजित राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा-२०२६ संपन्न 🟪 नटरंग सांस्कृतिक कला केंद्र, ग्रुप पार्टी मोडनिंब जि सोलापूर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

💢 सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर - अकलूज आयोजित  राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा-२०२६ संपन्न

🟪 नटरंग सांस्कृतिक कला केंद्र, ग्रुप पार्टी मोडनिंब जि. सोलापूर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 02/03/2026 : सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर - अकलूज आयोजित राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा संपन्न झाल्या. त्यामध्ये नटरंग सांस्कृतिक कला केंद्र, ग्रुप पार्टी मोडनिंब जि. सोलापूर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे

द्वितीय क्रमांक - (विभागून) 


रुक्मिणी, अर्चना, जोत्स्ना वाईकर पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र, वेळे ता. वाई जि. सातारा आणि प्रिया नगरकर न्यु अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, ग्रुप पार्टी यवत-चौफुला जि पुणे.

तृतीय क्रमांक - 


वैशाली समसापूरकर जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी जि पुणे. 

चतुर्थ क्रमांक - 

अलंकार सांस्कृतिक कला केंद्र, ग्रुप पार्टी सुपा जि अहिल्यानगर.

पाचवा क्रमांक- विभागून

वैष्णवी कोल्हापूरकर, रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, अंबप-वाठार जि. कोल्हापूर आणि अपर्णा किर्ती नगरकर लक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी जि पुणे.

 वैयक्तिक बक्षिसे 

उत्कृष्ट मुजरा -  ३ हजार 

नटरंग सांस्कृतिक कला केंद्र, ग्रुप पार्टी मोडनिंब जि. सोलापूर.

उत्कृष्ट गायिका- राखी चौरे 

उत्कृष्ट ढोलकी वादक - राहुल जावळेकर, रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, अंबप-वाठार जि. कोल्हापूर.

उत्कृष्ट हार्मोनियम वादक- अनिकेत साळुंखे, रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, अंबप-वाठार जि. कोल्हापूर.

स्पर्धेचे मान्यवर परिक्षक म्हणून मधुकरराव गायकवाड (माजी कुलगुरू), डॉ. शशिकांत चौधरी  (समीक्षक, लेखक), डॉ. चंद्रकांत जोशी (लेखक, कवी, चित्रपट पटकथाकार) यांनी काम पाहिले. परिक्षकांसह सर्व विजेत्या पार्ट्यांचे आणि  कलाकारांचे सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. (लावणी स्पर्धेचे सर्व फोटो मिलिंद श्रीपती गायकवाड "राजू फोटो स्टुडिओ" अकलूज)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या