विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : भाग्यवंत ल. नायकुडे,

अकलूज दिनांक 13/01/2026 :

शालेय परीक्षा असोत, स्पर्धा असोत अथवा कोणतेही कार्य असो, त्यामध्ये यश मिळावे असे आपल्या प्रत्येकाला वाटते. घवघवीत यश मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो.

योग्य दिशेने योग्य प्रयत्न करणे खूप गरजेचे असते. त्यासाठी नियोजन फार महत्वाचे असते. त्यामुळे आपली ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण योग्य दिशा घेणे खूप महत्त्वाचे आहे.

मुलांनो, यश मिळवायचे असेल त्याच्यासाठी प्रयत्नशील असावे लागते. ते अचानक मिळत नाही. मेहनत करावी लागते. जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असल्याशिवाय यश मिळत नाही.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या