माळशिरस तालुक्यातील १८ गणात ३ लाख १८ हजार २८१ मतदार
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 16/01/2026 : माळशिरस तालुक्यात दोन नगरपंचायत आणि एक नगरपरिषद झाल्यानंतर ३ गट व ६ गण कमी झाले. आता जिल्हा परिषद ९ गट व पंचायत चे १८ गण उरले आहेत. या १८ गणामध्ये एकूण ३ लाख १८ हजार २८१ मतदार आहेत. पैकी पुरुष १ लाख ६४ हजार ९५० तर स्त्री मतदार १ लाख ५३ हजार ३१५ मतदार आहेत.
जिल्हा परिषद गट आणि त्यांचे गण
३७ दहीगाव जिल्हा परिषद गट
१) ७३ गुरसाळे गण पुरुष ८९११ स्त्री ८३९४ एकूण १७३०५
२) ७४ दहीगाव गण पुरुष ९८१८ स्त्री ९४१४ एकूण १९२३२
====================
३८ मांडवे जिल्हा परिषद गट
१) ७५ मांडवे गण पुरुष ९४८५ स्त्री ८४६१ एकूण १७९४६
२) ७६ कण्हेर गण पुरुष ९७०४ स्त्री ८९०१ एकूण १८६०६
======================
३९ फोंडशिरस जिल्हा परिषद गट
१) ७७ भांबूर्डी गण पुरुष ८३३० स्त्री ७७०६ एकूण १६०३७
२) ७८ फोंडशिरस गण पुरुष ९३४३ स्त्री ८६९२ एकूण १८०३६
======================
४० संग्रामनगर जिल्हा परिषद गट
१) ७९ मेडद गण पुरुष ९४१८ स्त्री ८६०३ एकूण १८०२१
२) ८० संग्रामनगर गण पुरुष ८८८५ स्त्री ८३२९ एकूण १७२१६
======================
४१ माळीनगर जिल्हा परिषद गट
१) ८१ माळीनगर गण पुरुष ८९५४ स्त्री ८५३८ एकूण १७४९३
२) ८२ लवंग गण पुरुष ८७८८ स्त्री ८०५९ एकूण १६८४७
======================
४२ बोरगाव जिल्हा परिषद गट
१) ८३ जांभूड गण पुरुष ८४३७ स्त्री ७५९२ एकूण १६०३०
२)८४ बोरगाव गण पुरुष ९३८७ स्त्री ८७२१ एकूण १८१०८
=====================
४३ वेळापूर जिल्हा परिषद गट
१)८५ वेळापूर गण पुरुष ९६७८ स्त्री ९१६८ एकूण १८८४७
२)८६ यशवंतनगर गण पुरुष ८५९० स्त्री ८२४० एकूण १६८३०
======================
४४ निमगाव जिल्हा परिषद गट
१) ८७ निमगाव गण पुरुष ८१७१ स्त्री ७७०९ एकूण १५८८१
२) ८८ गोरडवाडी गण पुरुष ९८६१ स्त्री ८७३५ एकूण १८६०१
======================
४५ पिलीव जिल्हा परिषद गट
१) ८९ पिलीव गण पुरुष १०३१३ स्त्री ९६४९ एकूण १९९६४
२)९० तांदुळवाडी गण पुरुष ८८७७ स्त्री ८४०४ एकूण १७२८१
असे १ लाख ६४ हजार ९५० पुरुष तर १ लाख ५३ हजार ३१५ स्त्री असे ३ लाख १८ हजार २८१ मतदार माळशिरस तालुक्यात आहेत .
0 टिप्पण्या