विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 26/12/2025 :
आपण कितीही हुशार असलो, आपल्यात अनेक कौशल्ये असली तरी आपण नम्र व विनयशील असले पाहिजे. आपल्यात कोणत्याच प्रकारचा अहंकार नको.
आपल्या सभोवताली आपण अशा अनेक व्यक्ती पाहतो की त्यांना स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान असतो, गर्व असतो. माझ्यासारखा दुसरा कोणी नाही याचा अहंकार असतो.
मुलांनो, आपल्यापेक्षा हुशार भरपूर असतात. अनेकांच्याकडे आपल्या वरचढ कौशल्ये असतात. जगात शेरास सव्वा शेर असतोच त्यामुळे मी श्रेष्ठ हा अहंकार वृथा असतो. तो आपल्याला प्रगती पासून मागे खेचतो.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या