🟣 सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे गोविंदराव पंके यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 25/10/2025 :
काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, जिल्हा काँग्रेस कमिटीचे चिटणीस गोविंदराव लिंबाजी पंके यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रा.सातलिंग शटगार यांनी काँग्रेस भवन सोलापूर येथे शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी चार वाजता सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात संपन्न झालेल्या या सत्कार सोहळ्याप्रसंगी
यावेळी तालुकाध्यक्ष भिमाशंकर जमादार,सतिश पाचकुडवे, गिरीश शेटे,किशोर पवार,उपाध्यक्ष धर्मराज पुजारी, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अँड.गजेंद्र खरात, सिकंदरताज पाटील,अकबर शेख,यश शेटे, भाग्यवंत नायकुडे, परमेश्वर भडकुंबे,देवेंद्र सैनसाखळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(s.sir)۩ஜ▬▬

0 टिप्पण्या