माळशिरस जिल्हा व सत्र न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

 

माळशिरस जिल्हा व सत्र न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 22/06/2025 :

माळशिरस जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात तारीख 21 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त योगांचे प्रात्यक्षिक, ध्यान, प्राणायाम व विविध आसने योग् शिक्षकांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आली. 

या दिनानिमित्त न्यायालय कर्मचारी तसेच जिल्हा सत्र न्यायाधीश हुल्ली व दिवाणी न्यायाधीश ए ए व्यास व न्या. पेठे वरिष्ठ स्तर दिवा न्यायाधीश घनवट न्यायालयीन अधीक्षक, ऍड. वाघमोडे, ऍड गोरवे आदी उपस्थित होते. योगशिक्षक सुहास माने व ऍड दत्तात्रय आडत यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिर पार पडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या