सकु.प्राजक्ता शिवाजी हटकरची टेक्सास युनिव्हर्सिटीतून एक्सलन्स अवार्ड साठी निवड
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 21/04/2025 :
खांदेशातील जळगाव येथील कु.प्राजक्ता शिवाजी हटकर ठरली अमेरिकेत पारितोषिक मिळवणारी एकमेव भारतीय विद्यार्थिनी.!
जळगाव जिल्ह्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व शिवाजी हटकर यांची सुकन्या प्राजक्ता हटकर ही अमेरिकेत MBA चे शिक्षण घेत असता तिची एक्सलन्स अवार्ड साठी निवड झाली. सदर अवार्ड मिळवणारी कु.प्राजक्ता ही एकमेव भारतीय विद्यार्थिनी आहे. तिच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन राष्ट्रीय सल्लागार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनीही हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.
0 टिप्पण्या