पांढरे 卐 सलगर शुभविवाह संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 20/04/2025 :
कै. निवृत्ती बाबा पांढरे यांचे नातू व आबासाहेब निवृत्ती पांढरे राहणार निमगाव (म.) तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांचे कनिष्ठ चिरंजीव विशाल आणि चि. सौ. कां. ऋतुजा,( मधुकर शाहू सलगर यांची नात व रमेश मधुकर सलगर,रा. मिटकलवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर) यांचा शुभविवाह रविवार दिनांक 20/4/2025 रोजी दुपारी 12 वा. 38 मि. या मुहुर्तावर संपन्न झाला. 🕉️ श्री रामकृष्ण मंगल कार्यालय टेंभुर्णी, तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे संपन्न झालेल्या शुभविवाह प्रसंगी सर्व क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी उपस्थित राहून नव वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले.
0 टिप्पण्या