कै. कृष्णराव बापूराव बंडगर (गुरुजी) यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त फुलाचे कीर्तन

कै. कृष्णराव बापूराव बंडगर (गुरुजी ) यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त फुलाचे कीर्तन

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 12/04/2025 : बंडगरवस्ती, पिठेवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील कै. कृष्णराव बापूराव बंडगर (गुरुजी) यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त (प्रथम वर्षश्राद्ध) स्वरभूषण ह भ प बापू महाराज टेंगले राहू यांचे फुलांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

रविवार दिनांक 13/04/2025 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये होणार असलेल्या फुलांचे कीर्तनसेवे नंतर  फुलांची उधळण होऊन आरती नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विजयानंद (पप्पा) कृष्णराव बंडगर यांनी बंडगर परिवाराच्या वतीने सांगितली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या