डॉ. उदयसिंह तात्यासाहेब पवार यांचा गिरीश शेटे यांच्या हस्ते सन्मान
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 04/11/2025 :
यशवंतनगर (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर ) मधील स्वरूपनगर येथील डॉक्टर पवार होलेस्टिक हेल्थ केअर रिसर्च सेंटरचे मालक डॉ. उदयसिंह तात्यासाहेब पवार ( स्पायजेरिक हर्बल) यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांनी त्यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या. मंगळवार दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी डॉक्टर पवार यांचे रिसर्च सेंटर येथे संपन्न झालेल्या सन्मान सोहळ्याप्रसंगी तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांच्या समवेत सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, यशराज गिरीश शेटे, कौस्तुभ गिरीश शेटे हे उपस्थित होते.

0 टिप्पण्या