"मिस्टर बाईकवाला" ऑल बाईक रिपेरिंग वर्कशॉप चा शुभारंभ

"मिस्टर बाईकवाला" ऑल बाईक रिपेरिंग वर्कशॉप चा शुभारंभ

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 03/11/2025 :

अकलूज (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) येथील शेटे व्यापारी संकुल गाळा नंबर 17 मध्ये झाकीर हुसेन शहाबुद्दीन कोरबू यां च्या "मिस्टर बाईकवाला ऑल बाईक रिपेरिंग वर्कशॉप" चे उद्घाटन माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांच्या हस्ते करण्यात आले.

 सोमवार दिनांक 03/11/2025 रोजी सकाळी संपन्न झालेल्या या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी नॅशनल युनियन ऑफ बॅकवर्ड एसएससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली अर्थात एन.यू.बी.सी. चे प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश संपर्क व प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, अजित हरिभाऊ राऊत, हिरालाल बाबुराव मोरे, दिलीप गिरमे, दत्ता गायकवाड, अशोक गुजर, सागर भोसले, मुन्ना शेख, कोरबू मिस्त्री, इत्यादींसह शेटे व्यापारी संकुल मधील सर्व गाळाधारक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या